वैभव सूर्यवंशी बिहारचा कर्णधार

वैभव सूर्यवंशी बिहारचा कर्णधार

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीकडे बिहारच्या सीनियर क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याची कर्णधार म्हणून निवड झाली असून, बिहार क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. सूरज कश्यप उपकर्णधार असेल. बिहारचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला इंदूरमध्ये सौराष्ट्रविरुद्ध होणार आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Sports

Read the live feed on ZapIndies