वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 6 नोव्हेंबरच्या रात्री व्हिडीओद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 36 वर्षीय शमीने भारतासाठी 64 कसोटी सामने खेळत 229 विकेट्स घेतल्या आहेत. तो मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळत राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. शमी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाबाहेर आहे.
मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
Source: BBC Marathi