कोल्हापूर ऊसदर पॅटर्न सांगलीत लागू करा; शेट्टींचा इशारा

कोल्हापूर ऊसदर पॅटर्न सांगलीत लागू करा; शेट्टींचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा पॅटर्न आता ठरला असून सांगली व सातारा जिल्ह्यांतील साखर कारखानदारांनीही तोच पॅटर्न लागू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कारखान्यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करत कारखाने बंद करण्याचा इशारा दिला.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies