सेन्सेक्स सलग सात सत्रांत ७,७८२ अंकांनी वधारला

सेन्सेक्स सलग सात सत्रांत ७,७८२ अंकांनी वधारला

भारतीय शेअर बाजाराने नोव्हेंबरची सुरुवात जोरदार तेजीने केली. सलग सात ट्रेडिंग सत्रांत सेन्सेक्स ७,७८२ अंकांनी वधारून ८० हजारांच्या पुढे गेला, तर निफ्टी ८.६ टक्क्यांनी वाढून २५,०३० अंकांवर पोहोचला. परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे ४९,५०० कोटींची खरेदी, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि रुपयाची मजबुती यामुळे बाजाराला आधार मिळाला.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies