सर्वम एआयचे संस्थापक व सीईओ प्रत्यूष कुमार यांनी ७० वर्षीय ओरल कॅन्सर सर्व्हायव्हर रघुनाथ एएस यांना कंपनीच्या एआय मॉडेल्सचा लाइफटाइम फ्री अॅक्सेस दिला आहे. बोलण्याची क्षमता गमावलेल्या रघुनाथ यांनी टेक्स्ट-टू-स्पीचच्या वाढत्या खर्चाबद्दल सोशल मीडियावर आवाहन केले होते. कुमार यांनी त्वरित प्रतिसाद देत हा निर्णय जाहीर केला.
सर्वम एआयच्या सीईओंनी कॅन्सर सर्व्हायव्हरला दिला लाइफटाइम फ्री अॅक्सेस
Source: Asianet Marathi