शेतकऱ्यांना ५० हजार मदत द्या; देरकरांची सरकारला सुनावणी

शेतकऱ्यांना ५० हजार मदत द्या; देरकरांची सरकारला सुनावणी

शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार संजय देरकर यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करत सरकारवर टीका केली. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणे ही त्यांची थट्टा असल्याचे ते म्हणाले. सरकार खरा शेतकरी कैवारी असेल तर ५० हजारांची मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies