पावसात डकवर्थ-लुईसने भारताचा ४ धावांनी विजय

पावसात डकवर्थ-लुईसने भारताचा ४ धावांनी विजय

वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार ४ धावांनी विजय मिळवला. १३५ धावांचा पाठलाग करताना भारत ७ बाद ११३ धावांवर असताना पाऊस आला; तेव्हा नियमानुसार आवश्यक धावसंख्येपेक्षा तो ४ धावांनी पुढे होता. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली.

Source: Deshdoot

More in Sports

Read the live feed on ZapIndies