गोकुळ संचालक नियुक्तीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

गोकुळ संचालक नियुक्तीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

गोकुळ दूध संघाच्या संचालक नियुक्तीवरील वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. अध्यक्षपद निवडीत कोरमचा पेच निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दोन्ही गटांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies