गोकुळ निवडणुकीवर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

गोकुळ निवडणुकीवर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

गोकुळ डेअरीच्या निवडणुकीवरून राहुल गांधींच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही एका गटाकडे कोरम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मते नाहीत. तीन वेळा निवडणूक होऊ शकली नाही तर सर्व अधिकार डीडीआरकडे जातात, अशी तरतू असल्याने नामनिर्देशनाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारला गोकुळवर ताबा घेण्यात रस नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Source: Jai Maharashtra News

More in Politics

Read the live feed on ZapIndies