अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने KBC चे शूटिंग स्थगित

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने KBC चे शूटिंग स्थगित

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावल्याने 'कौन बनेगा करोडपती' (KBC) चे नवीन भागांचे चित्रीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सक्तीची विश्रांती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. सध्या दिवाळी स्पेशल वीकअंतर्गत आधी शूट केलेले भाग प्रसारित होत आहेत. प्रकृती सुधारल्यास पुढील आठवड्यात शूटिंग सुरू होऊ शकते.

Source: Jai Maharashtra News

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies