प्रियंका चोप्राने 'व्हेंटिलेटर २'ची घोषणा केली

प्रियंका चोप्राने 'व्हेंटिलेटर २'ची घोषणा केली

अभिनेत्री प्रियंका चोप्राने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपट 'व्हेंटिलेटर'च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली आहे. राजेश मापुसकर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर २' २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅजीक पिक्चर्स या बॅनरखाली प्रियंका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा आणि मापुसकर निर्मिती करणार आहेत. चित्रपटातील कलाकार आणि कथेबद्दलची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies