जोधपूरमध्ये 'फटाका स्वीट्स', बॉम्ब व अनार आकारातील मिठाई चर्चेत

जोधपूरमध्ये 'फटाका स्वीट्स', बॉम्ब व अनार आकारातील मिठाई चर्चेत

जोधपूरमधील 'जोधपूर मी स्वीट्स'ने दिवाळीसाठी खास 'फटाका स्वीट्स' तयार केले आहेत. काजू, बदाम आणि पिस्त्यापासून बनवलेल्या या मिठाईला सुतळी बॉम्ब व अनारचा आकार दिला असून ती 'स्वीट धमाका' नावाने विकली जाते. लहान मुलांसह ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून माल येताच हातोहात विकला जातो, असे दुकानाचे मोहक यांनी सांगितले.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies