दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवार, ८ नोव्हेंबर रोजी BSE आणि NSE वर मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. पूर्व सत्र दुपारी २:०५ ते २:२० आणि विशेष ट्रेडिंग सत्र दुपारी २:२० ते ३:३० पर्यंत चालेल. या काळात गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतील. दिवाळीत शेअर्स खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे हे सत्र वर्षभरातील महत्त्वाचे मानले जाते.
दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुहूर्त ट्रेडिंग; BSE- NSE एक तास उघडे
Source: Prahaar