दुष्काळ आणि पुर्णेकर हत्याप्रकरणामुळे ठाण्यातील दिवाळी पहाट रद्द

दुष्काळ आणि पुर्णेकर हत्याप्रकरणामुळे ठाण्यातील दिवाळी पहाट रद्द

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते राजन विचारे यांनी ठाण्यातील यंदाची दिवाळी पहाट रद्द केली आहे. दुष्काळाने खचलेल्या बळीराजाला आणि मयत प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी बॅनरद्वारे जाहीर केले. दरवर्षी गडकरी रंगायतन चौक परिसरात हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात होत असे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies