जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, तीव्र एल निनोमुळे २०२६ मध्ये जागतिक तापमानाचे विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ मध्ये सरासरी तापमान उद्योगपूर्व काळापेक्षा सुमारे १.४७ अंश सेल्सिअसने अधिक होते. समुद्रपातळी सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून, २०२७ पर्यंत उष्णता व टोकाच्या घटना वाढू शकतात.
२०२६ मध्ये जागतिक हवामान विक्रम मोडण्याची शक्यता
Source: Agrowon