दोडामार्गात 'नाकाड्या चापड्या' विषारी सापाची नव्याने नोंद

दोडामार्गात 'नाकाड्या चापड्या' विषारी सापाची नव्याने नोंद

सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात 'नाकाड्या चापड्या' (Hypnale hypnale) या विषारी सापाची महाराष्ट्रात प्रथमच नोंद झाली आहे. वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत आणि डॉ. सदाशिव मोरे यांच्या संशोधनात केर, घोडगेवाडी, भेकुर्ली व फुकेरी येथे या प्रजातीचा वावर आढळला. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणाला मोलाची भर पडली आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies