मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण, बेल्ट काढून धमकी

मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण, बेल्ट काढून धमकी

मुंबई लोकल ट्रेनमध्ये वडाळा स्थानकाजवळ एका पुरुष प्रवाशाने सीटवर झोपलेल्या महिलेला मारहाण करून कमरेचा बेल्ट काढून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत सहप्रवाशांनी मदत न करता मूकदर्शकाची भूमिका घेतल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. रेल्वे पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies