पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देशांतर्गत क्रिकेटपटू हमजा नझरवर व्हिसा अर्जात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन सदस्यीय चौकशी समितीने केलेल्या तपासात तो दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे तो आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; हमजा नझरला २ वर्षांची बंदी
Source: Prahaar