थायलंडमध्ये शाळेत गोळीबार, 7 जणांचा मृत्यू

थायलंडमध्ये शाळेत गोळीबार, 7 जणांचा मृत्यू

थायलंडमधील नॉंथाबुरी प्रांतातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात शिक्षकासह सात जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. संशयित विद्यार्थ्याने घटनास्थळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर थायलंडमध्ये शाळांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies