मोपलवारांच्या कंपनीला 200 कोटींचे जेट्टी कंत्राट

मोपलवारांच्या कंपनीला 200 कोटींचे जेट्टी कंत्राट

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या मॉडर्न इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेडला सुमारे 200 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. प्रकल्प 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies