जगातील काही भागांत 12 ऑगस्टला सूर्यग्रहण दिसेल. उत्तर रशिया, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये खग्रास तर इतरत्र खंडग्रास सूर्यग्रहण असेल. नासाच्या मते, उत्तर रशियात दुपारी 12 च्या सुमारास सूर्य पूर्ण झाकला जाईल. सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहणे धोक्याचे आहे.
12 ऑगस्टला सूर्यग्रहण; कसे पाहाल सुरक्षितपणे?
Source: BBC Marathi