गणेशोत्सवानिमित्त ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणासाठी ५,२२० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Source: Prahaar