देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील देवळा-मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा कार आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात दुचाकीवरील देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) आणि कैलास पुंडलिक देवरे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला. देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies