अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६७ मृतांची नावे

अहिल्यानगरच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६७ मृतांची नावे

अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेत ४ लाख २६ हजार ११३ मतदार असंकलित आढळले. यात १ लाख ४० हजार ७६७ मृत, ६० हजार ८४१ दुबार, तर उर्वरित स्थलांतरित आहेत. हे प्रमाण एकूण मतदारांच्या १२.१८ टक्के आहे. दावे-हरकतींसाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर मुदत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies