दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ; ११ ऑगस्टपासून लागू

दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ; ११ ऑगस्टपासून लागू

महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाई-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर ११ ऑगस्टपासून लागू होणार असून, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. इंधन, पॅकिंग आणि उत्पादन खर्चातील वाढ हे कारण सांगण्यात येत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies