प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यातून मायक्रोप्लास्टिक्स शरीरात जातात, ज्यामुळे हार्मोन्स, आतडे, मेंदू आणि कर्करोगाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरणे, पाणी फिल्टर करणे आणि प्लास्टिकला उष्णतेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी कॅन्सरचा धोका वाढवू शकते
Source: Prahaar