महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, शनिवारी अनेक भागांत पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात हवामान बदल; ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: Prahaar