अकरावी प्रवेशाची अलॉटमेंट यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची अलॉटमेंट यादी जाहीर

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी पाचव्या विशेष फेरीची अलॉटमेंट यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना ८ ते १० ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक विभागात २ लाख २६ हजारांहून अधिक जागा असून, आतापर्यंत १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies