मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची धुसफूस; व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची धुसफूस; व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर

मुंबई महापालिकेतील नवीन बॅचमधील सहायक आयुक्तांनी बदली आदेशांच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून एकत्रितपणे बाहेर पडल्याने धुसफूस उघडकीस आली आहे. बदनामी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी ही कारवाई केली असून, आयुक्त आश्विनी भिडे यांच्या स्वच्छता व पदपथ अतिक्रमण मुक्ती मोहिमेला यामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies