अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या तक्रारींनंतर देशभरात मंदिर व्यवस्थापनाचा प्रश्न चर्चेत आला आहे. तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिराचा कारभार टीटीडी सांभाळते, तर सबरीमाला मंदिरातही असे वाद झाले आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही हा मुद्दा गाजत आहे.
मंदिरातील देणगी चोरीच्या वादात तिरुपती-सबरीमालाचे व्यवस्थापन कसे?
Source: BBC Marathi