पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित केले. 'मी काय बाबा बागेश्वर नाही, पण तुमच्या मनात काय चाललंय याचा अंदाज लावू शकतो,' असे म्हणत त्यांनी हशा पिकवला. विद्यार्थ्यांना सातत्याने शिकत राहण्याचा सल्ला देत, विकसित भारत घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे सांगितले.
IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात PM मोदींचे मिश्कील वक्तव्य
Source: Prahaar