नाशिकमध्ये बॅनर लावताना विजेचा धक्का, तरुणाचा मृत्यू

नाशिकमध्ये बॅनर लावताना विजेचा धक्का, तरुणाचा मृत्यू

नाशिकमध्ये दुगाव फाटा येथे आदिवासी दिनानिमित्त बॅनर लावत असताना २२ वर्षीय रोहित गायकवाड याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र बचावले. घटनेची नोंद नाशिक तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies