सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची सखोल चौकशीचे आदेश

सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची सखोल चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दानपेटी चोरी आणि आर्थिक अनियमिततेच्या तपासात दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी ४६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies