नगर जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

नगर जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील ७२,५५९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी ८१ लाख रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लाभ वितरणास सुरुवात झाली. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies