पहिला पगार मिळताच तो खर्च न करता बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे. तज्ज्ञांच्या मते, आधी ३-६ महिन्यांचा आपत्कालीन निधी उभारावा, नंतर FD, RD किंवा SIP मध्ये गुंतवणूक करावी. FD कमी जोखमीसाठी, RD नियमित बचतीसाठी आणि SIP दीर्घकालीन फंडासाठी योग्य आहे. 50:30:20 नियम पाळल्यास आर्थिक शिस्त लागते.
पहिल्या पगाराची गुंतवणूक कशी कराल?
Source: TV9 Marathi