अमित शाह यांची घोषणा: नागरी सहकारी बँकांच्या शिखर संस्थेचे मुख्यालय मुंबईत

अमित शाह यांची घोषणा: नागरी सहकारी बँकांच्या शिखर संस्थेचे मुख्यालय मुंबईत

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनयूसीएफडीसी) चे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत हलवण्याची घोषणा केली. देशातील ७० टक्के नागरी सहकारी बँका महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात असल्याने हा निर्णय घेतल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतील फोर्ट भागातील शारदा सदन येथे नवीन कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies