बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांची मुलाखत घेतली आहे. गडचिरोलीत ४० वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या जोडप्याने कुपोषण, बालमृत्यू, मधुमेह, हृदयरोग, मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि व्यसनांवर अनुभव सांगितले. उपचार खर्च, डॉक्टर-रुग्ण नाते आणि आरोग्यसेवेचे व्यापारीकरण यावरही भाष्य केले.
आरोग्य व्यवस्थेचं संकट; डॉ. बंग यांची मुलाखत
Source: BBC Marathi