रवी प्रकाशचा मराठीत डेब्यू, मराठी मालिकांचे फॅन

रवी प्रकाशचा मराठीत डेब्यू, मराठी मालिकांचे फॅन

साऊथ अभिनेते रवी प्रकाश यांचा पहिला मराठी सिनेमा 'दशमी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. मराठी शिकण्यासाठी ते 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका पाहत असून, ते मराठी मालिकांचे चाहते झाले आहेत. सिनेमाच्या पोस्टर अनावरण कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

Source: News18 Lokmat

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies