सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन प्रभावीपणे राबवण्यासाठी एआयचा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. १ मे २०२५ रोजी हा जिल्हा एआय-सक्षम झाला. पोलीस, आरोग्य, वनसंवर्धन आणि गर्दी व्यवस्थापनात एआयचा वापर सुरू झाला आहे. नीती आयोगाने या मॉडेलच्या आधारे देशभर एआय धोरणावर काम सुरू केले आहे.
सिंधुदुर्ग देशातील पहिला एआय-सक्षम जिल्हा
Source: Prahaar