प्रसिद्ध गायक सोनू निगमवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये असतानाही त्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोहम्मद रफी यांचे गाणे गायले. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नसांशी संबंधित त्रासामुळे त्याला वेदना होत असल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते.
सोनू निगमने शस्त्रक्रियेदरम्यानही गायले गाणे
Source: Prahaar