सॅन होजे येथे नाफा मराठी चित्रपट महोत्सव; रोहिणी हट्टंगडी यांचा जीवनगौरवाने सन्मान

सॅन होजे येथे नाफा मराठी चित्रपट महोत्सव; रोहिणी हट्टंगडी यांचा जीवनगौरवाने सन्मान

अमेरिकेतील सॅन होजे येथे तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या कलाप्रवासासाठी नाफा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवात मराठी कलाकारांच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies