सोनू निगमचे पहिले हरियाणवी गाणे 'चुन्नी' रिलीज

सोनू निगमचे पहिले हरियाणवी गाणे 'चुन्नी' रिलीज

बॉलिवूड गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदा हरियाणवी गाणे गायले आहे. रेणुका पंवारसोबत गायलेले 'चुन्नी' हे गाणे ७ ऑगस्टला प्रदर्शित झाले असून त्याला २८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचे लेखन आमीन बड़ौदी, दिग्दर्शन साहिल संधू यांनी केले असून चित्रीकरण दुबईत झाले आहे.

Source: Divya Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies