कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल, राजकीय वाद पेटणार

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल, राजकीय वाद पेटणार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून ठराव दाखल करण्याची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या वादातून आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष बँक निवडणुकीत उफाळण्याची चर्चा आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies