धाराशिव भाजप युवा मोर्चात फेरबदल; राहुल काकडे हटवले, गणेश इंगळगी नवे जिल्हाध्यक्ष

धाराशिव भाजप युवा मोर्चात फेरबदल; राहुल काकडे हटवले, गणेश इंगळगी नवे जिल्हाध्यक्ष

धाराशिव भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांची उचलबांगडी करून गणेश इंगळगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे यांनी 'भावी खासदार' बॅनरबाजी केल्याने अंतर्गत गटबाजी वाढल्याची चर्चा आहे. मात्र, काकडे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies