अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची बदली, रणखांब यांची नियुक्ती

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची बदली, रणखांब यांची नियुक्ती

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. देशमुख यांच्यावर मराठा तरुणांचे कर्ज आणि सबसिडी रद्द केल्याचे आरोप होते. त्यांच्या जागी अविनाश रणखांब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies