विद्यापीठांसाठी एकसमान वेळापत्रकाचे निर्देश

विद्यापीठांसाठी एकसमान वेळापत्रकाचे निर्देश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांना एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. कुलगुरूंनी आठवड्यातून एक दिवस ५० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies