उषा चव्हाणांचा संताप; शिंदेंना आश्वासनाची आठवण

उषा चव्हाणांचा संताप; शिंदेंना आश्वासनाची आठवण

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील धनकवडी येथील कौटुंबिक जमिनीच्या टीडीआर हस्तांतरणाबाबत संताप व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत, महापालिकेने एका बिल्डरसाठी चुकीचा टीडीआर मंजूर केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, "राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय."

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies