पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील जखमा फक्त वरून बऱ्या झाल्याची खोचक टिप्पणी केली. आगामी जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना महायुतीचा धर्म पाळून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांची भेट औपचारिक असल्याचेही ते म्हणाले.
शंभूराज देसाईंची खोचक टिप्पणी; जिल्हा बँक निवडणूक महायुतीच्या धर्माने
Source: Sarkarnama