संसदेत विद्यार्थी लाठीचार्जवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

संसदेत विद्यार्थी लाठीचार्जवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

संसदेत मंगळवारी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले. भाजप खासदार कंगना रणौत यांनी झारखंडमधील लाठीचार्जवर विरोधक गप्प असल्याचा आरोप केला, तर प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील कारवाईचा प्रश्न उपस्थित केला. गदारोळात लोकसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies