महाराष्ट्रात 12 ऑगस्ट रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसराला ऑरेंज तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मात्र कोणताही इशारा नाही.
महाराष्ट्रात 8 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Source: News18 Lokmat